शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री. शिवकुमार स्वामी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 15:48 IST

कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री. शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. 

बंगळुरु : कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री. शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. 

श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर गेल्या महिन्यात 8 डिसेंबरला ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या फुफुसात संसंर्ग झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाची बातमी समजताच कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी मठात दाखल झाले असून त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. 

श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह, कर्नाटकचे भाजपा अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा, एम. बी. पाटील, केजे जॉर्ज आणि सदानंद गौडा मठात दाखल झाले आहे. श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर उद्या (दि.22) साडेचार वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. 

 

 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकkumarswamyकुमारस्वामी