शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

मदुराई ते नेपाळ श्री रामायण एक्स्प्रेस; रेल्वेची प्रवाशांना भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:31 PM

तामिळनाडूतील मदुराई येथून सुरु होणारा हा रेल्वेप्रवास नेपाळमधील जनकपूरपर्यंत असेल. हा प्रवास 15 दिवसांचा असेल.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवी भेट आणली आहे. यंदाच्या वर्षी भारतातील मदुराईपासून नेपाळपर्यंत रामायणाशी संबंधित असलेल्य़ा विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी एका विशेष एक्स्प्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामायण एक्स्प्रेस असे या रेल्वेगाडीचे नाव आहे. तामिळनाडूतील मदुराई येथून सुरु होणारा हा रेल्वेप्रवास नेपाळमधील जनकपूरपर्यंत असेल. हा प्रवास 15 दिवसांचा असेल.

14 नोव्हेंबर 2018 रोजी ही एक्स्प्रेस मदुराईमधून प्रवासासाठी बाहेर पडेल. प्रत्येक प्रवाशाला 15 हजार 810 रुपयांमध्ये प्रवास, राहणे, जेवण यांचा लाभ घेता येणार आहे. मदुराईमधून निघालेली रेल्वे दिंडीगल, चेन्नई मध्य, करुर, सेलम, जोरापेट, इरोड, कटपाडी, रेनीगुंटा मार्गे हॉस्पेट येथे येईल. त्यानंतर नाशिक रोड स्थानकामध्ये थांबून पंचवटी येथिल मंदिरांमध्ये प्रवाशांना भेट देता येईल. त्यानंतर रेल्वेचा पुढचे थांबे चित्रकूट धाम, दरभंगा, सीतामढी, जनकपूर, अयोध्या, नंदीग्राम, अलाहाबाद, शृंगवेर्नपूर, रामेश्वरम असे असतील.या एक्स्प्रेसआधी प्रवाशांना श्रीलंकेत रामायणासंदर्भातील स्थानांना भेट देण्यासाठी एका यात्रेचे आयोजन केले आहे. तेथे जाण्यायेण्याचा विमानप्रवास, पाच रात्री, सहा दिवसांचे राहाणे, जेवण, व्हीसा व प्रवास इन्शुरन्स यासाठी 41 हजार रुपये आकारले जाणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेramayanरामायण