शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

IRCTC: आता 'रामायण एक्स्प्रेस' धावणार, प्रवाशांना घेता येणार भजन-कीर्तनाचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:44 IST

'रामायण एक्स्प्रेस' प्रवाशांना भगवान रामाच्या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

ठळक मुद्दे या ट्रेनचे नाव 'रामायण एक्स्प्रेस' असे भारतीय रेल्वेने ठेवले आहे. या ट्रेनची थीम रामायणावर आधारित आहे.ट्रेनमध्ये भजन आणि किर्तनाच्या ऑडिओ व व्हिडीओची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे होळी सणानंतर एक विशेष ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. या ट्रेनची थीम रामायणावर आधारित आहे. या ट्रेनचे नाव 'रामायण एक्स्प्रेस' असे भारतीय रेल्वेने ठेवले आहे. तसेच, ही 'रामायण एक्स्प्रेस' भगवान राम संबंधीत स्थानकांना जोडली जाणार आहे. भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात येणारी 'रामायण एक्स्प्रेस' प्रवाशांना भगवान रामाच्या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

आयआरसीटीसीकडून (IRCTC ) मिळालेल्या माहितीनुसार, 'रामायण एक्स्प्रेस'  होळी सणानंतर म्हणजेच 28 मार्चनंतर सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी यासंबंधी ट्रेनची माहिती देताना सांगितले होते की, या ट्रेन अशा डिझाइन करण्यात येत आहे की, प्रवाशांना तीर्थयात्रांचा अनुभव घेता येईल. ट्रेनमध्ये भजन आणि किर्तनाच्या ऑडिओ व व्हिडीओची व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, 'रामायण एक्स्प्रेस' ही नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रृंगपूर, चित्रकूट, नाशिक, हंपी आणि रामेश्वर अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. मात्र, यासंबंधी अद्याप संपूर्ण माहिती रेल्वेकडून मिळू शकली नाही. 

एक्स्प्रेसमधील सीटला दिले मंदिराचे रूपवाराणसी ते इंदूरदरम्यान सुरू झालेल्या काशी महाकाल एक्स्प्रेसमधील एका सीटला मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. या मंदिरात भगवान शिवाची मूर्ती लावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारीला आपल्या वाराणसी दौऱ्यादरम्यान या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. ज्या डब्यात हे मंदिर बनविले आहे, त्याचे फोटोही समोर आले आहे. काशी महाकाल एक्स्प्रेसच्या B-5 या डब्यात 64 नंबरची सीट महादेवासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी

Devendra Fadnavis: या सगळ्यामागे कोण आहे ते माहीत्येय; फडणवीसांनी सांगितली नेमकी 'केस'

Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल 

तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेramayanरामायण