शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
2
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
3
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
4
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
5
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
6
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
7
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
8
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
9
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
10
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
11
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
12
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
13
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
14
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
15
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
16
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
17
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
18
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
19
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
20
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

धक्कादायक! संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 5:09 PM

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही वेबसाइट हॅक करून त्यावर चिनी अक्षरं टाकली आहेत. ही वेबसाइट कोणी हॅक केली, याबाबत अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. आज संध्याकाळी साडेचार वाजता संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट https://mod.gov.in हॅक झाल्याची माहिती समोर आली. वेबसाइट ओपन केल्यानंतर होम पेजवर चिनी अक्षरं दिसत असल्याने चिनी हॅकर्सने ही वेबसाइट हॅक केल्याचा संशय आहे.

वेबसाइट उघडल्यानंतर ‘मिनिस्ट्री ऑप डिफेन्स’ (Ministry Of Defence) आणि हिंदीत ‘रक्षा मंत्रालय’ असे शब्द लिहिल्याचे पाहायला मिळत असून, त्यावर चिनी अक्षरं दिसत आहेत. वेबसाइट ओपन होण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. वेबसाइट हॅक केल्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वेबसाइट लवकरच पूर्ववत करण्यात येईल. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी महत्त्वाची पावलं उचलली जातील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.