शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:52 IST

Unknown Vehicle Crashes Into Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट आत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi Assembly Security Scare:दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट आत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. बॅरियर तोडून विधानसभा परिसरात प्रवेश केल्यानंतर, संबंधित कारने तेथून पळ काढला. या अनपेक्षित घटनेमुळे तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक काही काळ गोंधळून गेले. ही घटना विधानसभेच्या गेट क्रमांक २ जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी अचानक एक भरधाव कार गेटजवळ आली. चालकाने कारचा वेग कमी न करता थेट सुरक्षेसाठी लावलेला बॅरियर तोडून विभानसभेच्या आवारात प्रवेश केला. सुरक्षा यंत्रणांना सावध होण्याची संधी मिळण्यापूर्वीच ही कार अत्यंत वेगाने परिसरातून बाहेर पडली.  घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. विधानसभेच्या प्रवेशद्वारावर आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे, जेणेकरून कारचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटवता येईल.

पोलीस तपास सुरू

या घटनेनंतर विधानसभेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, सर्व नाक्यांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही सुरक्षेतील एक गंभीर चूक आहे. संबंधित कारचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या विधानसभा क्षेत्रात इतका मोठा निष्काळजीपणा कसा झाला, याचा सखोल तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Car breaches Delhi Assembly security; investigation underway after VIP gate breach.

Web Summary : A car breached security at the Delhi Assembly, entering after breaking through a barrier. Security personnel were briefly confused. The incident occurred near gate 2. Police are investigating, reviewing CCTV footage to identify the culprit and vehicle.
टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी