शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! गोडीगुलाबीने मुलांना छतावर नेलं, एक-एक करुन 5 जणांना खाली फेकलं

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 22:02 IST

बिहारी लाल मंडल भवन येथे शेजारील काही लहान मुले टीव्ही पाहत होते. त्यावेळी, घरातील एका महिलेने मुलांना छतावर नेले आणि तेथून खाली फेकून दिले.

रांची - झारखंडच्या साहिबगंज येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने घराच्या दोन मजली इमारतीवरुन पाच चिमुकल्यांना फेकून दिले. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह एक युवक जखमी झाला आहे. या महिलेने लहान मुलांना गोडीगुलाबीने इमारतीच्या छतावर नेले, त्यानंतर एक-एक करुन पाच जणांना छतावरुन खाल फेकून दिले. 

बिहारी लाल मंडल भवन येथे शेजारील काही लहान मुले टीव्ही पाहत होते. त्यावेळी, घरातील एका महिलेने मुलांना छतावर नेले आणि तेथून खाली फेकून दिले. सुदैवाने तेथील काही महिलांच्या पुढाकारामुळे ही मुले वाचली. बुधन मंडल आणि शर्मिला नावाच्या महिलांने या मुलांवर झडप घालून त्यांना पकडले. त्यामुळे, या चिमुकल्यांचा जीव वाचला.  मात्र, अंश कुमार मंडल (१२), आयुष कुमार (१०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर, मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केलेल्या बुधन मंडल याही जखमी झाल्या आहेत. 

याप्रकरणी माहिती मिळताच एसडीपीओ विजय आशीष कुजूर आणि नगर पोलीस ठाण्याचे एएसआय प्रमोद कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. त्यावेळी, संबंधित महिला मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यातूनच तिच्याकडून हा प्रकार घडल्याचे पोलिसांना समजले.  

टॅग्स :ranchi-pcरांचीPoliceपोलिस