शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बंगळुरूच्या एका इमारतीतील १०३ जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 07:45 IST

coronavirus news : इमारतीत झालेल्या पार्टीनंतरच या सर्वांना संसर्ग झाला आहे. बंगळुरू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली.

बंगळुरू : शहरातील बोम्मनहळ्ळी भागातील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील तब्बल १०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, तिथे झालेल्या पार्टीनंतरच या सर्वांना संसर्ग झाला आहे. बंगळुरू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली. एकूण १०३ रुग्णांपैकी ९६ जणांचे वय ६० पेक्षा अधिक आहे, असेही महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे लोक घाबरून गेले आहेत. त्या इमारतीतील एका व्यक्तीला सर्दी, ताप आदी त्रास सुरू झाला. तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या चौकशीनंतर इमारतीत राहणाऱ्या सर्व १०५२ जणांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यावेळी तब्बल १०३ जण पाॅझिटिव्ह आढळूनआहे.  या प्रकारानंतर यांच्यापैकी किती जण इतरांच्या संपर्कात आले होते त्या लोकांचा शोध घेतला जात आहे.  त्यातील कोणाला संसर्ग झाला आहे का, याचा शोध महापालिकेचे अधिकारी घेत आहेत. 

४० नर्सेसना कोरोनाशनिवारी बंगळुरूच्याच मंजुश्री कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या ४० विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. या संस्थेत शिकणाऱ्या २१० पैकी ७० टक्के विद्यार्थिनी केरळच्या रहिवासी आहेत. या प्रकारानंतर सर्व २१० विद्यार्थिनींना  विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लागण झालेल्या बहुसंख्य मुलीही केरळच्या असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. या प्रकारानंतर केरळहून शिकायला येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना तपासणी निगेटिव्ह असल्याचे ७२ तासांच्या काळातील प्रमाणपत्र आणणे कर्नाटकने बंधनकारक केले आहे. तसेच सर्व नर्सिंग व मेडिकल कॉलेजमधील प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या