शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेनं फारूख अब्दुल्लांचं आव्हान केलं पूर्ण, लाल चौकात फडकावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:46 IST

27 नोव्हेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी, आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान दिलं होतं.

श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आव्हान पूर्ण करत शिवसेनेनं बुधवारी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावला. यावेळी तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या सहा ते नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, थोड्यावेळाने त्यांची सुटका करण्यात आली.  

27 नोव्हेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी, आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान दिलं होतं. तुम्ही लाल चौकात तिरंगा फडकावू शकत नाहीत आणि पाकव्याप्त काश्मिरबाबत बोलतात असं अब्दुल्ला म्हणाले होते. काही शिवसैनिक आज लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी फारूक अब्दुल्लांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. तिरंगा फडकावण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. थोड्यावेळाने त्यांची सुटका करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना कोठीबाग पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. ते सर्व जम्मूचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिंपी कोहली आणि सरचिटणी मनिष साहनी यांनी यापूर्वी  “शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार आहे. यासाठी पक्षाचं एक विशेष पथ काश्मीरला रवाना झालं आहे,” अशी माहिती दिली होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर