शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक: शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 12:59 IST

शिवसेनेने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी, प्रचारासह व्यूहरचनेसाठी बाह्या सरकवल्या आहेत. सत्तारुढ भाजपा, शिवसेना, काँग्रेस यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेकडून यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. तसेच, उमेदवारांची दुसरी यादी 25 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

दरम्यान, येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर मागच्या पंधरा वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. या तिन्ही राज्यात भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशShiv Senaशिवसेना