शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

बेळगावात शिवसेना नेत्याच्या मुलाची आत्महत्या, नुकताच झाला होता विवाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:20 IST

राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवले

प्रकाश बेळगोजीबेळगाव: शिवसेनेचे नेते प्रकाश शिरोळकर यांचा मुलगा प्रतीक याने गळफास घेवून आत्महत्या केली. आर्किटेक्ट असलेल्या प्रतिकचा एका महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. काल, गुरुवारी रात्री गणेशपुर येथील राहत्या घरी त्याने गळफास घेवून जीवन संपवले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.मिळालेल्या माहितनुसार घरातील सर्व मंडळी खोलीत असताना प्रतीकने दुसर्‍या खोलीत गळफास लावून घेतला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज, शुक्रवारी दुपारी कोनवाळ गल्ली येथील राहत्या घरातून त्याची अंत्ययात्रा सदाशिवनगर स्मशान भूमिकेत निघणार आहे. घटनेची माहिती कळताच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिरोळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी कॅम्प पोलिसात गुन्हा नोंद झाला असून नेमकी प्रतीकने आत्महत्या का केली याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगावShiv Senaशिवसेना