शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
3
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
5
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
6
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
7
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
8
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
9
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
10
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
11
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
12
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
13
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
14
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
15
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
17
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
18
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
19
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
20
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

संसदेच्या प्रांगणात आले शिवसेना नेते आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 4:01 AM

शिवसेना नेते आदित्य ठाकरे गुरुवारी संसदेच्या प्रांगणात आले.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : शिवसेना नेते आदित्य ठाकरे गुरुवारी संसदेच्या प्रांगणात आले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर व हर्षवर्धन यांची भेट घेतली.संसदेजवळ सेनेच्या खासदारांनी आदित्य यांचे स्वागत केले. त्यानंतर ते संसदेतल्या शिवसेना कार्यालयात गेले. जावडेकर यांच्या भेटीत आदित्य ठाकरेंनी माँटेसरी व प्री प्रायमरी शाळा पालकांकडून अ‍ॅडव्हान्स देणग्या घेतात, त्यांच्या आर्थिक दर्जावर मुलांचा प्रवेश ठरतो, या सर्वांसाठी आरटीआय लागू करण्याची मागणी केली. देशभर प्लॅस्टिक बंदी करा, अशी मागणी पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. गडकरींकडे त्यांनी महामार्गांवर रेन हार्वेस्टिंग आणि सौरऊर्जा निर्मितीची मागणी केली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे