शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी, मुंबई, हिंगोलीलाही सन्मान, राज्यांच्या वर्गवारीत महाराष्ट्र दुसरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 05:00 IST

राज्यातील मुंबई, शिर्डी, हिंगोलीसह अनेक शहरांचाही सन्मान करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : स्वच्छ सर्वेक्षण २0२0 मध्ये राज्यांच्या वर्गवारीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून, राज्यातील मुंबई, शिर्डी, हिंगोलीसह अनेक शहरांचाही सन्मान करण्यात आला आहे.१. एक लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये क्रमांक ३ चे स्वच्छ शहर- नवी मुंबई.२. शंभरहून जास्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांच्या वर्गवारीत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्रास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.३. कॅन्टोनमेंट बोर्डांमध्ये देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डास ‘फास्टेस्ट मूव्हर’चा पहिला पुरस्कार.४. एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेली पहिल्या तीन क्रमांकाची स्वच्छ शहरे : कराड (१), सासवड (२) व लोणावळा (३).५. पश्चिम विभागात- ५० हजार ते एक लाख लोकसंख्या : सर्वात स्वच्छ शहर, सिटिझन्स फीडबॅक, , सेल्फ सस्टेनेबल सिटी आणि फास्टेस्ट मूव्हर या वर्गांतील पहिले पुरस्कार अनुक्रमे रत्नागिरी, हिंगोली, बल्लारपूर व व शेगाव या शहरांना.६. पश्चिम विभागात २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या शहरांमध्ये विटा, इंदापूर, शिर्डी आणि वर्धा या शहरांना अनुक्रमे मनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस, सेल्फ सस्टेनेबल सिटी, सर्वात स्वच्छ शहर आणि फास्टेस्ट मूव्हरचे पहिले पुरस्कार.७. पश्चिम विभागात २५ हजारांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पन्हाळा (सर्वात स्वच्छ शहर), अकोले (इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस) आणि जेजुरी (सेल्फ सस्टेनेबल सिटी) या शहरांना पहिले पुरस्कार.>यात मात्र राज्यांच्या वाट्याला भोपळा४० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ‘मेगासिटीं’साठी एकूण चार पुरस्कार- बेस्ट सिटिझन्स फीडबॅक, इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस, सस्टेनेबल मेगा सिटी व सर्वात स्वच्छ मेगासिटी. यात महाराष्ट्रातील एकही शहर नाही.१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ‘बिग सिटी’साठी दिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारांतही महाराष्ट्रातील एकही शहरनाही.३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या मध्यम शहरांसाठी दिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारातही महाराष्ट्रातील एकही शहर नाही.१ ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या लहान शहरांसाठी दिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारांतही महाराष्ट्रातील एकही शहर नाही.>राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचीराजधानी असलेल्या शहरांसाठीदिलेल्या सर्वात स्वच्छ शहर, फास्टेट मूव्हर, सस्टेनेबल सिटी, इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस आणि सिटिझन्स फीडबॅक अशा एकूण पाच पुरस्कारांतही महाराष्ट्रातील एकही शहर नाही.सिटिझन लेड इनोव्हेशन-एकही नाही.