शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही ४४० व्होल्टचा करंट, दोन महिने बंद हॉटेलचे बील तब्बल एवढे लाख....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 17:51 IST

तर काही ठिकाणी यावेळी महावितरणने आपल्या ग्राहकांना महावितरण मोबाईल अँप व्दारे घरबसल्या रिडींग सबमिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

ग्राहकही महिन्याच्या महिन्याला वीज बील भरत असतो. लॉकडाऊनमध्ये आता वीजेचा वापरही तसा कमीच झाला आहे. घरात लागणारी वीज सोडली तर उद्योगधंंद्यांसाठी वापरण्यात येणारी वीज खर्चच झाली नाही. दोन महिन्यांपासून सर्वच कारखाने, हॉटेल बंद असल्यामुळे वीजेचा वापर जास्त प्रमाणात झाला नसला तरी एका हॉटेल मालकाला महावितरणाकडून चक्क दीड लाख रू इतके बिल आकारण्यात आले आहे. 

शिमलामधील समरहिल येथील हे हॉटेल गेले दोन महिने बंदच होते.विशेष म्हणजे आतापर्यंत राज्यातील 12 लाख ग्राहकांना अशीच बिलं दिली गेली आहेत, तर अद्याप 10 लाखांहून अधिक ग्राहकांना बिलं देण्यात आलेली नाहीत. राज्यात कर्फ्यूमुळे बोर्ड कर्मचार्‍यांना मीटर रीडिंगसाठी घरोघरी जाता आले नाही त्यामुळे सरासरी बिल दिले गेले आहे.महावितरणाकडे आतापर्यंत वाढीव बिल आल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी होत आहे. महावितरणचा महाप्रताप समोर येताच यावर योग्य तपासणीनंतर बिलं पुन्हा ग्राहकांना देण्यात येतील त्यामुळे ग्राहकांनी संयम दाखवत नवीन बिलाची प्रतिक्षा करावी असे सांगण्यात आले आहे.

तर काही ठिकाणी यावेळी महावितरणने आपल्या ग्राहकांना महावितरण मोबाईल अँप व्दारे घरबसल्या रिडींग सबमिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांनी रिडींग सबमिट केले त्यांना रिडींगनुसार तर इतरांचे सरासरी युनिटने वीज देयक तयार होईल. आपले वीज देयक आपण महावितरण मोबाईल अँपमध्ये बघू शकतो तसेच भरू शकतो याद्वारे आपल्याला बिल घेता येईल आणि रक्कम अदा करता येईल.