शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 21:09 IST

Shashi Tharoor on Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या वक्तव्याने वाद वाढला आहे.

Shashi Tharoor on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'आत्मसमर्पणा'बाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर टीका करत आहेत. आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींच्या वक्तव्याचे खंडन केले आहे.

शशी थरुर काय म्हणाले?शशी थरुर सध्या अमेरिकेत संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहे. यादरम्यान त्यांना राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. यावर थरुर म्हणाले, "जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची भाषा वापरत राहतील, तोपर्यंत आम्ही बळाची भाषा वापरू. आम्ही अमेरिका आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा खूप आदर करतो. पण, आम्ही कोणालाही मध्यस्थी करायला सांगितले नाही. आम्हाला तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही," अशी प्रतिक्रिया थरुर यांनी दिली. 

राहुल गांधी काय म्हणाले होते?ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाचे श्रेय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचे स्पष्टपणे खंडन केले. पण, राहुल गांधींनी यावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर अमेरिकेच्या दबावाखाली युद्धविराम जाहीर दावाचा आरोप केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मसमर्पण करायला तयार झाले, अशी टीका राहुल गांधींनी केली. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.

सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी