शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाहीनबागला पोलिसांनी घातला वेढा, दिल्लीतील हिंसाचारानंतर सतर्कता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:51 IST

शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वेढा दिला आहे.

नवी दिल्ली : शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वेढा दिला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधात महिला येथे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. शाहीनबागचा रस्ता एक मार्च रोजी रिकामा करण्यात येईल, असा इशारा हिंदू सेनेने दिला होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी शाहीनबागच्या आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. उत्तर पूर्व दिल्लीत सीएएवरुन मोठा हिंसाचार झाला असल्याने पुन्हा अनुचित प्रकार घडू नये याच्या खबरदारीसाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. अगदी योग्य वेळेवर आम्ही आंदोलकांशी चर्चा केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. फक्त खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या तुकड्या तेथे सज्ज ठेवण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त आर पी मीणा यांनी सांगितले आहे.दोन महिला अधिकाऱ्यांसह एकूण १२ तुकड्या सध्या शाहीन बाग परिसरात पहारा देत आहेत. हिंदू सेनेने निषेध सभा रद्द केली असली तरी शाहीनबाग भागात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी जमावबंदी लागू केली. तेथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :delhi violenceदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक