शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख सतत बघायचा झाकिर नाईकचे व्हिडीओ! कट्टरपंथी विचारांचा असल्याचे स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 07:09 IST

केरळमधील कोझीकोड येथे ट्रेनला आग लावल्याच्या प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी हा कट्टरपंथी विचारांचा आहे. तो वादग्रस्त झाकिर नाईक याचे व्हिडीओ नेहमी पाहत असे.

कोझीकोड : केरळमधील कोझीकोड येथे ट्रेनला आग लावल्याच्या प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी हा कट्टरपंथी विचारांचा आहे. तो वादग्रस्त झाकिर नाईक याचे व्हिडीओ नेहमी पाहत असे. शाहरुख हा दिल्लीतील शाहीनबाग येथील रहिवासी आहे. आपल्या कारवाया करण्यासाठी तो केरळमध्ये आला होता.२ एप्रिल रोजी शाहरुख याने अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसच्या एका डब्यात यात्रेकरूंवर पेट्रोल फेकले व आग लावली होती. त्या घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या तीन जणांनी आगीपासून वाचण्यासाठी धावत्या गाडीतून उडी मारली होती. त्याशिवाय आगीमुळे ट्रेनमधील नऊजण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र एटीएस, केंद्रीय तपास यंत्रणांनी शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक केली होती. शाहरुख सैफी हा २७ वर्षे वयाचा आहे. त्याने नॅशनल ओपन स्कूलमधून इयत्ता १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून, ती मुदत मंगळवारी, दि. १८ एप्रिलला संपत आहे. अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये शाहरुखचे एका प्रवाशाशी भांडण झाले होते. त्यामुळे त्याने ट्रेनच्या डब्यात व प्रवाशांवर पेट्रोल फेकले व आग लावली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारी