शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टॉप कंपन्यांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ, सर्वाधिक तक्रारी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 06:27 IST

वित्त वर्ष २०२४ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत लैंगिक छळाच्या २६८ अधिक घटनांची नोंद झाली.

नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या कंपन्यांत वित्त वर्ष २०२४ मध्ये लैंगिक छळाच्या घटनांत ४० टक्के वाढ झाली आहे. हा कॉर्पाेरेट पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल असल्याचे मानले जात आहे.

वित्त वर्ष २०२४ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत लैंगिक छळाच्या २६८ अधिक घटनांची नोंद झाली. हे प्रमाण आदल्या वर्षाच्या तुलनेत ४०.४ टक्के अधिक आहे. मुंबई शेअर बाजाराच्या बीएसईमधील ३० कंपन्यांत एकूण ९३२ तक्रारी दाखल झाल्या. आदल्या वर्षी हा आकडा ६६४ इतका होता. लैंगिक छळाच्या सर्वाधिक तक्रारी बँकिंग व तंत्रज्ञान क्षेत्रातून आल्या आहेत.

९३२ तक्रारी मुंबई शेअर बाजाराच्या बीएसईमधील ३० कंपन्यांत दाखल झाल्या आहेत.६६४ लैंगिक छळाच्या तक्रारी २०२३ मध्ये  बीएसईमधील ३० कंपन्यांत दाखल झाल्या होत्या.

९७% कंपन्यांना लैंगिक छळ कायद्याची माहिती नाही.३६% भारतीय कंपन्या लैंगिक छळ कायद्याचे पालन करीत नाहीत.२५% आंतरराष्ट्रीय कंपन्या लैंगिक छळ कायद्याचे पालन करीत नाहीत.२४% महिला सध्या कंपन्यांमध्ये काम करतात.

तक्रारी किती वाढल्या ?आस्थापना    २०२४    २०२३१. आयसीआयसीआय बँक    १३३    (४३)२. टीसीएस    ११०    (४९)३. इन्फोसिस    ९८    (७८)४. टेक महिंद्रा    ९३    (७४)५. एचडीएफसी बँक    ७७    (६८)६. ॲक्सिस बँक    ३६    (३४)७. टाटा स्टील    २१    (३८)अहवाल : ‘कम्पलायकरो’ या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

‘पोश’मुळे जागरूकता वाढलीमहिला लैंगिक छळ प्रतिबंधक (पोश) कायद्याबाबत जागरूकता वाढली आहे. तसेच कंपन्यांनीही अशा घटनांच्या नाेंदणीसाठी पीडितांना प्रोत्साहित करण्याचे धोरण स्वीकारल्याने तक्रारींत वाढ झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी