शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या आणखी १४ बालगृहांत लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:42 IST

मुझफ्फरपूर येथील प्रकरण गाजत असतानाच बिहारमधील आणखी १४ बालगृहांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार घडले असल्याचे टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीस) अहवालात म्हटले आहे.

पाटणा - मुझफ्फरपूर येथील प्रकरण गाजत असतानाच बिहारमधील आणखी १४ बालगृहांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार घडले असल्याचे टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीस) अहवालात म्हटले आहे. या बालगृहांतील मुलींचा मानसिक छळ व मारहाणही करण्यात येत असे.टीसने बिहारच्या समाजकल्याण विभागाला १५ मार्च रोजी अहवाल सादर केला होता. टीसने राज्यातील ११० बालगृहे व निवारागृहांची बारकाईने तपासणी केली होती. अहवालात म्हटले की, बालगृहांमध्ये मूत्राने भरलेल्या बाटल्या आढळल्या. रात्री या मुलींना खोलीत कोंडल्यानंतर त्यांना या बाटल्यांमध्ये मूत्रविसर्जन करण्याची सक्ती करण्यात येत होती.मोतिहारी येथे निर्देश या स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालगृहामध्ये तेथील कर्मचारी मुलांना पाइपने मारहाण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंगेर येथे पनाह या संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया बालगृहात मुलांच्या खोल्या म्हणजे एक प्रकारची कोठडीच होती.डीओआरडी या संस्थेकडून चालविल्या जाणाºया गया येथील बालगृहात महिला कर्मचारी तेथील मुलांना कागदाच्या कपट्यांवर अश्लील संदेश लिहायला भाग पाडत व हे कागद इतर महिला कर्मचाºयांकडे नेऊन देण्यासाठी भाग पाडत.अरारिया येथील बालगृहात एका मुलाला तेथील पोलिसाने सळईने मारले होते.

टॅग्स :Rapeबलात्कारBiharबिहार