शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 07:22 IST

न्यायमूर्ती ए. बद्रुद्दीन यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला.

कोची : एखाद्या अल्पवयीन मुलासमोर लैंगिक संबंध ठेवणे किंवा नग्न होणे हे एखाद्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्यासारखे आहे. हा लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याचे केरळ हायकोर्टाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती ए. बद्रुद्दीन यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला.

खोलीचा दरवाजा बंद न करता एका लॉजमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या आईसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर या कृत्याचा साक्षीदार असलेल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप या व्यक्तीवर होता. आरोपीने त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे आपल्या याचिकेत म्हटले होते.

न्यायालयाने म्हटले...nजेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मुलाला त्याचे नग्न शरीर दाखवते, तेव्हा ते मुलावर अत्याचाराच्या उद्देशाने केलेले कृत्य असते.nत्यामुळे पोक्सो कायद्याचे कलम ११(आय) (लैंगिक छळ) अंतर्गत शिक्षेचा गुन्हा, कलम १२ (लैंगिक छळासाठी शिक्षा) लागू होईल, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात, आरोपीने नग्न झाल्यानंतरही मुलाला खोलीमध्ये प्रवेश करू दिला, 

आईने रोखले नाहीया प्रकरणात याचिकाकर्त्यावर पोक्सो कायद्याच्या कलम ११(आय) आणि १२ नुसार दंडनीय गुन्हा केल्याचा आरोप आहे. आरोपीने मुलाला मारहाण केली आणि अल्पवयीनच्या आईने त्याला रोखले नाही. त्यामुळे कलम ३२३ (जाणूनबुजून दुखापतसाठी शिक्षा) आणि ३४ (समान हेतू) अंतर्गतदेखील गुन्हा केला आहे.

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालयSexual abuseलैंगिक शोषण