शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

देवरियातल्या भीषण रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 16:25 IST

उत्तर प्रदेशमधल्या देवरियातल्या खुखुंदू पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात काल रात्री एक भीषण अपघात झाला आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या देवरियातल्या खुखुंदू पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात काल रात्री एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी आहे. खुखुंदू पोलीस ठाण्याचे प्रमुख श्यामलाल यादव यांच्या माहितीनुसार, सोनूघाट-बरहज मार्गावर एका ट्रकनं कारला पाठीमागून धडक दिली. ज्यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे. एका रुग्णाची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर ते घरी परतत असताना हा अपघात झाला. त्याच दरम्यान एका ट्रकनं त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. ज्यात कारमध्ये असलेले लोक मृत्युमुखी पडले.आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथे गेल्यानंतर ओमप्रकाश यादव व त्यांच्या पुतण्याला मृत घोषित करण्यात आलं. इतर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील जखमी असलेल्या रामवृक्ष यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये ओमप्रकाश यादव, राकेश यादव, संतोष सिंह, शशांक मणी, शीव नरेश, अनिल श्रीवास्तव यांचा समावेश आहे. सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.