िनधन वातार्
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
प्रिमलाबाई भुरे
िनधन वातार्
प्रिमलाबाई भुरेफोटो - स्कॅनपडोळे लेआऊट, दीनदयालनगर येथील रिहवासी प्रिमलाबाई मुकुंदराव भुरे (८५) यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर शुक्रवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. तुळशीदास बोरकरफोटो - ०८ पीएचओ २४रामबाग येथील रिहवासी तुळशीदास बोरकर (६३) यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपिरवार आहे. अनसूया कुमरेफोटो - रॅपमध्ये महािवतरण नागपूर पिरमंडळाचे जनसंपकर् अिधकारी आनंद कुमरे यांच्या मातोश्री अनसूया वसंतराव कुमरे (६८) यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर शुक्रवारी सकाळी १० वाजता चंद्रपूर येथील िबनबा गेट जवळ अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपिरवार आहे. हषर्वधर्न कडुकरजयदुगार् लेआऊट, मनीषनगर येथील रिहवासी हषर्वधर्न देवराव कडुकर (५६) यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर शुक्रवारी सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.पांडुरंग कामडीफोटो - स्कॅनमहापािलकेच्या शाळेचे िनवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग गोपाळराव कामडी (७९) यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेबीताई शेलार (फोटो - रॅपमध्ये)चंदननगर, प्लॉट क्रमांक २८ येथील रिहवासी बाबा शेलार यांच्या मातोश्री बेबीताई देवरावजी शेलार यांचे िनधन झाले. त्या ८५ वषार्ंच्या होत्या. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या िनवासस्थानाहून िनघेल. संजय बोरकर फोटो - स्कॅनरामनगर, तेलंगखेडी येथील रिहवासी, िरपाइं (खो) पक्षाचे शहर अध्यक्ष संजय वासुदेव बोरकर यांचे िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.