शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात सप्टेंबर महिन्यात जबरदस्त पाऊस, 102 वर्षांचा रेकॉर्ड मोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 10:25 IST

यंदा देशभरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे.

नवी दिल्ली : यंदा देशभरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात तर या पावसानं धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे हा पाऊस सप्टेंबरमध्ये 102 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. 1971 या वर्षांनंतर 2019मध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. सप्टेंबर महिन्यात 247.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.यंदा देशभरात मान्सून उशिरा दाखल झाला असला तरी त्यानं दमदार कामगिरी केली आहे. जून महिन्यात देशात 33 टक्के कमी पाऊस पडला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत ती कमी पावसानं भरून काढली आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाने गेल्या 25 वर्षांतील सर्व रेकॉर्ड ब्रेक केला आहे, असंही हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं आहे.देशभरात 1983च्या सप्टेंबर महिन्यात 255.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तत्पूर्वी सप्टेंबर 1917मध्ये 285.6 मिमी पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षी देशात 247.1 मिमी पाऊस नोंदवण्यात आला होता. हा पाऊस नियमित पावसाच्या सरासरीपेक्षा 48 टक्के जास्त आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही 1901मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर यंदा देशात तिसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे.

टॅग्स :Rainपाऊस