शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! टाटा स्टीलच्या माजी अधिकाऱ्याने केली मॅनेजरची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 14:19 IST

कामावरून काढल्यामुळे संतापाच्या भरात टाटा स्टीलच्या एका माजी अधिकाऱ्याने कंपनीच्या मॅनेजरची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देहरयाणातील फरीदाबादमध्ये ही घटना घडली.विश्वास पांडे असे आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो फरार झाला आहे.विश्वासला काही महिन्यांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते.

फरीदाबाद - कामावरून काढल्यामुळे संतापाच्या भरात टाटा स्टीलच्या एका माजी अधिकाऱ्याने कंपनीच्या मॅनेजरची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरयाणातील फरीदाबादमध्ये ही घटना घडली. विश्वास पांडे असे आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वासला काही महिन्यांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. शुक्रवारी (9 नोव्हेंवर) दुपारच्या सुमारास कंपनीचे मॅनेजर अरींदम पाल त्यांच्या केबिनमध्ये आराम करत असताना विश्वास त्यांच्या केबिनमध्ये घुसला. पाल यांच्यावर त्याने पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये पाल यांचा जागीच मृत्यू झाला. 

विश्वास पांडे टाटा स्टीलमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर होता. अरींदम पाल यांना विश्वास पांडेच्या वर्तनामध्ये बेशिस्तपणा आढळल्याने त्यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. टाटामध्ये पुन्हा नोकरी मिळावी यासाठी त्याने अनेकदा प्रयत्नही केले होते. पण त्याला यश आलं नाही. विश्वासने पाल यांना गंभीर परिणामाच्या धमक्याही दिल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार असलेला विश्वासचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Tataटाटा