शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांच्या पुत्राने काँग्रेसमधील पदांचा दिला राजीनामा, BBC ची डॉक्युमेंट्री ठरली वादाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 12:22 IST

Congress News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी काँग्रेसमधील सर्व पदांवरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. अनिल के. अँटोनी हे बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीबाबत केलेल्या आपल्या ट्विटनंतर काँग्रेसमध्येच घेरले गेले होते. त्यानंतर अनिल के अँटोनी यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करून राजीनामा देण्यामागची कारणेही सांगितली आहेत. 

अनिल अंटोनी यांनी ट्विट करून सांगितले की, माझ्यावर एक ट्विट डिलीट करण्यासाठी असहिष्णूपणे दबाव आणला जात होता. फ्रीडम ऑफ स्पिचच्या बाता मारणारेच माझ्यावर दबाव आणत होते. मी ट्विट डिलीट करण्यास नकार दिला. दरम्यान अनिल अँटोनी यांनी राजीनाम्याचं पत्रही ट्विट केलं आहे. 

दरम्यान, आपल्या राजीनामापत्रामध्ये शशी थरूर यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत. तसेच काँग्रेस पक्षालाही घेरलेआहे. अनिल के अँटोनी यांनी काँग्रेसमधील सर्व पदांवरून राजीनामा देण्याची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीबाबत ट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर त्यांच्याच पक्षामधून टीका सुरू झाली होती.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसKeralaकेरळ