शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला विचारल्यावर तुझा जन्म झालाय का? IAS अधिकाऱ्याने नोकरी मागणाऱ्यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:51 IST

IAS अधिकारी गायत्री राठोड यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

gayatri rathore ias : सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. हास्यास्पद तितक्याच संतापजनक घटना समोर येत असतात. आता IAS अधिकारी गायत्री राठोड यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राजस्थानमधील वैद्यकीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिव आणि वरिष्ठ IAS गायत्री राठोड यांनी बेरोजगार तरुणांसाठी एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे. गायत्री राठोड यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या राज्यातील बेरोजगार तरुणांना, त्यांच्यासाठी सरकारने सर्व व्यवस्था करावी, असे संबंधित तरुणांनी सांगितले. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना गायत्री राठोड म्हणाल्या की, सरकारला विचारुन तुमचा जन्म झालाय का? असा प्रश्न करत गायत्री यांनी तरुणांना फटकारले. प्रधान सचिवांच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, गायत्री राठोड यांच्या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. सरकार जनतेच्या हिताचा विचार करत नसेल तर सरकारला काय अर्थ आहे, असा सवाल सोशल मीडियावर अनेकजण विचारत आहेत. संबंधित विभागात भरती न झाल्याने नाराज बेरोजगार तरुण मुख्य सचिवांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी एका तरुणाने आपली व्यथा मांडत भरतीच्या प्रतीक्षेत आपले आयुष्य संपत असल्याचे सांगितले. अशा स्थितीत त्याने आता कुठे जायचे? हा मुद्दा कानावर पडताच गायत्री राठोड संतापल्या. "तुम्ही सरकारला विचारुन जन्माला आलात का?", अशा शब्दांत त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

गायत्री राठोड वादाच्या भोवऱ्यात वरिष्ठ अधिकारी गायत्री राठोड गेल्या महिन्यातच वैद्यकीय आणि आरोग्य विभागात रुजू झाल्या. याआधी त्या राज्याच्या पर्यटन, कला, साहित्य, संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. याशिवाय जवाहर कला केंद्रात महासंचालकपदाची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली आहे. याआधी त्यांनी विविध विभागांमध्ये प्रधान सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानSocial Viralसोशल व्हायरलUnemploymentबेरोजगारी