शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् राज्यसभेचे खासदार अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 19:10 IST

ahmed patel corona positive राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी एका ट्विट करत ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: ला वेगळे करावे, असं आवाहन पटेल यांनी केले आहे.राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे , 'तपासणीत मला कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी स्वत: ला वेगळे करावे, असं आवाहन मी करतो. अहमद पटेल यांनी नुकत्याच संसदेच्या संपलेल्या पावसाळी अधिवेशनात भाग घेतला होता. अहमद पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती कळताच कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश, मुकुल वासनिक, कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते आणि सध्या शिवसेना नेते प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ahmed Patelअहमद पटेल