शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे केस विका अन् दीड तोळे सोने खरेदी करा! भारतातून चीन, ब्रिटनमध्ये केसांची मोठी निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 07:35 IST

माणसाच्या डोक्यावरच्या केसांना इतकी मोठी मागणी आहे की त्यांची किंमत प्रतिकिलोमागे एक लाख रुपयेदेखील असू शकते. म्हणजे या रकमेतून आयफोन-१४ किंवा दीड तोळे सोने खरेदी करता येऊ शकेल.

जयपूर :

माणसाच्या डोक्यावरच्या केसांना इतकी मोठी मागणी आहे की त्यांची किंमत प्रतिकिलोमागे एक लाख रुपयेदेखील असू शकते. म्हणजे या रकमेतून आयफोन-१४ किंवा दीड तोळे सोने खरेदी करता येऊ शकेल. विविध पार्लर तसेच व्यक्तींकडून केस गोळा करून त्यांच्यावर कोलकातासह काही ठिकाणी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे केस विग बनविण्यासाठी चीन व इतर देशांत पाठविले जातात. केसांची किंमत दर्जावरून ठरते. उत्तर भारतीयांच्या  डोक्यावरील केसांना मोठी  मागणी आहे. तेथील शहरात फेरीवाले घरोघरी जाऊन केस खरेदी करतात.

नेमका वापर कशासाठी?हे केस गोळा करून कोलकाता, चेन्नई येथील फॅक्टरींमध्ये केमिकल ट्रीटमेंटसाठी पाठविले जातात. तिथे या केसांचे काळ्या रंगाने पॉलिशिंग केले जाते. विविध कंडिशनर लावून केस आणखी मुलायम केले जाते. त्यानंतर हे केस चीन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ब्रिटन येथे विग बनविण्यासाठी पाठविले जातात. 

काेणत्या केसांना मागणी?- रेमी हेअर प्रकारामध्ये हे केस समान लांबीचे व एकाच दिशेने वाढलेले असतात. या केसांपासून बनलेला विग हा अधिक किमतीचा व उत्तम दर्जाचा असतो व तो एक वर्षाहून अधिक काळ टिकतो. - व्हर्जिन हेअर या प्रकारातील केसांना कधीही रंग लावला जात नाही किंवा त्यांना डाय करण्यात येत नाही. - विदेशामध्ये निर्यात होणारे बहुतांश केस व्हर्जिन हेअर प्रकारातील असतात. अशा केसांची मागणी चीन, ब्रिटन, युरोपमध्ये सर्वाधिक आहे.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजी