शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मनिर्भर’साठी स्वदेशी पर्याय शाेधावा- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 02:01 IST

उत्पादन क्षेत्रावर भर देण्याचे आवाहन

नवी दिल्ली : भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी देशी उद्याेजकांना आयातीसाठी स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय परिवहन आणि लघुउद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘फिक्की’च्या वार्षिक संमेलनात ते बाेलत हाेते. भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा सध्याच्या २२-२६ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याने सांगतानाच कृषी क्षेत्राचा वाटाही २५ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.  आपण अनेक गाेष्टींची आयात करताे. त्यांना स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज आहे. दर्जा आणि किमतीसाेबत तडजाेड न करताही पर्याय मिळू शकताे. हेच खरे आत्मनिर्भर भारत मिशन आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढविणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. ‘आत्मनिर्भर’ हाेण्यासाठी बाजारात राेख उपलब्धतेचीही गरज आहे. गुंतवणूक आणि विकासदर वाढविणे अवघड असून, बेराेजगारीही कमी हाेणार नसल्याचे गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी