शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"वंदे भारत" स्लीपरमध्ये कसे असतील बर्थ? समोर आली पहिली झलक, लुक बघून व्हाल खूश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:53 IST

प्रत्येक कोचमध्ये असेल मिनी पॅन्ट्री...

संपूर्ण देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची जबरदस्त चर्चा सुरू आहे. नव्हे, भारतातील ही सेमी हाय स्पीड ट्रेन सध्या भारतीय रेल्वेची शान बनली आहे. महत्वाचे म्हणजे, सर्वच भागांतील खासदार मंडळी या ट्रेनची मागणी घेऊन रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचत आहेत. या ट्रेनमध्ये सध्या केवळ चेअर कारची व्यवस्था आहे. अर्थात प्रवाशांना बसून प्रवास करावा लागतो. यामुळे ही ट्रेन सध्या लांब पल्ल्यांसाठी सुरू करण्यात आलेली नीही. मात्र आता लवकरच ही ट्रेन लांब पल्ल्यांवरही धावेल. यासाठी रेल्वे मंत्रालय लवकरच वंदे भारत स्लीपर सुरू करण्याच्या तयारीत आहे. यातील बर्थ कसे असतील? याची झलकही आता समोर आली आहे.

असा आसेल वंदे भारतचा स्लीपर लुक, प्रवाशांसाठी असतील 823 बर्थ -वंदे भारतच्या स्लीपर बर्थचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोलले जाते की, या ट्रेनच्या पहिल्या व्हर्जनमध्ये एकूण 857 बर्थ असतील. यांपैकी 34 सीट्स स्टाफसाठी असतील. अर्थात प्रवाशांसाठी एकूण 823 बर्थ असतील. यासाठी डिझाईनदेखील निश्चित करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत बाहेर पडू शकते, असेही बोलले जात आहे.

प्रत्येक कोचमध्ये असेल मिनी पॅन्ट्री -सध्या लांब पल्ल्यांच्या स्लीपर मेल अथवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्वतंत्र पॅन्ट्री डब्याची व्यवस्था असेत. मात्र, असे वंदे भारतमध्ये नसेल. कारण वंदे भारतच्या प्रत्येक कोचमध्ये एक मिनी पॅन्ट्री असणार आहे. या पॅन्ट्रीद्वारे केवळ संबंधित डबातील प्रवाशांनाच खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जाईल. महत्वाचे म्हणजे, या पेन्ट्रीमुळे आता प्रत्येक डब्यात चार ऐवजी तीनच स्वच्छतागृहे असतील, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे