शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ड्राेन हल्ल्याचा दुसरा प्रयत्न उधळला, सैन्यातील जवानांनी पिटाळून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 06:56 IST

जम्मूमध्ये जवानांनी दाेन ड्राेन्स पिटाळून लावले 

ठळक मुद्देड्राेनचा वापर करून घडविण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला हाेता. दहशतवाद्यांकडून ड्राेन्सचा वापर नवा नाही

जम्मू : जम्मू विमानतळावर रविवारी झालेल्या ड्राेन हल्ल्यानंतर काही तासांमध्ये जवळच्या लष्करी तळाजवळही ड्राेनच्या हालचाली टिपण्यात आल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.  जम्मूच्या जवळ असलेल्या रत्नूचाक आणि कालूचाक या लष्करी तळांजवळ ड्राेन्सच्या संशयास्पद हालचाली टिपताच जवानांनी गाेळीबार करून ड्राेन्स पिटाळून लावल्याची माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी ले. कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली. दोन्ही ड्राेन्सचे नियंत्रण भारतीय हद्दीतून हाेत असल्याचाही संशय आहे. 

ड्राेनचा वापर करून घडविण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला हाेता. दहशतवाद्यांकडून ड्राेन्सचा वापर नवा नाही. जम्मू आणि पंजाबच्या सीमेवर शस्त्रे, स्फाेटके व ड्रग्सतस्करी २-३ वर्षांपासून सुरू आहे. महिनाभरापूर्वीही सांबा सेक्टरवर असा प्रयत्न झाला हाेता. जवानांनी सीमेजवळ टाकलेली शस्त्रे जप्त केली हाेती. गेल्या वर्षी जूनमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एक ड्राेन पाडला हाेता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई