शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरएस’ची गाडी भंगारात टाका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तेलंगणात झंझावाती प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 08:30 IST

Telangana Assembly Election: टीआरएसचे बीआरएस नाव झाले. आता त्यांना व्हीआरएस द्या. त्यांची गाडी १० वर्षे चालली. एवढी वर्षे चाललेली गाडी गॅरेजमध्ये नव्हे, तर भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसवर घणाघाती टीका केली. 

आदिलाबाद (तेलंगणा) : टीआरएसचे बीआरएस नाव झाले. आता त्यांना व्हीआरएस द्या. त्यांची गाडी १० वर्षे चालली. एवढी वर्षे चाललेली गाडी गॅरेजमध्ये नव्हे, तर भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांनी धर्मपुरी आणि आदिलाबाद येथील सभेतून मतदारांशी संवाद साधला. राज्यात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असल्यास राज्याचा विकास जलदगतीने होतो, महाराष्ट्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.  तेलंगणाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

‘राम मंदिर उभारणीमुळे टीकाकारांची तोंडे बंद’धर्मपुरी येथील भाजप उमेदवार एस. कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी यंदा तेलंगणामध्ये हिंदुत्वाचा जोर दिसत असल्याचे सांगितले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले असून येत्या २ जानेवारी रोजी त्याचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली असल्याचे सांगून विराेधकांच्या इंडिया आघाडीवरही शिंदे यांनी टीका केली.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Eknath Shindeएकनाथ शिंदे