शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Jay Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं काय म्हणाले, ज्यानंतर BCCI सचिव जय शाह ट्रेडिंगमध्ये?, मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 15:36 IST

Independence Day 2022 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे.

Independence Day 2022 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम सांगितलं. तसेच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हणाले.  नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र  व BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्या नावाने नेटिझन्सनी ट्रेंड सुरू केला अन् सुसाट मीम्स व्हायरल केले. 

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात भ्रष्टाचार व घराणेशाही ही दोन मोठी आव्हानं देशासमोर असल्याचे म्हटले.  ते म्हणाले की, आमच्या अनेक संस्था कौटुंबिक राजवटीमुळे प्रभावित होतात, यामुळे आमच्या प्रतिभेला, देशाच्या क्षमतेला हानी पोहोचते आणि भ्रष्टाचाराला चालना मिळते. जेव्हा मी घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकारणाबद्दल बोलत आहे. नाही, दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातील दुष्कृत्याने भारतातील प्रत्येक संस्थेत परिवारवाद वाढवला आहे.  मोदींच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्या अलका लाम्बा यांनी टीका केलीच शिवाय नेटिझन्सनीही जय शाह यांना टार्गेट करून मीम्स व्हायरल केले. 

टॅग्स :Jay Shahजय शाहNarendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन