शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

विज्ञान, गणितात आमदार झाला बी.कॉम!

By admin | Updated: December 30, 2016 02:31 IST

पदार्थविज्ञान आणि गणित हे विषय घेऊन आपण बी. कॉम.ची पदवी घेतली असल्याचा दावा टीव्हीवरील एका मुलाखतीत ठामपणे करून जलिल खान या सत्ताधारी

हैदराबाद : पदार्थविज्ञान आणि गणित हे विषय घेऊन आपण बी. कॉम.ची पदवी घेतली असल्याचा दावा टीव्हीवरील एका मुलाखतीत ठामपणे करून जलिल खान या सत्ताधारी तेलुगु देसमच्या आमदाराने स्वत:चे हंसे करून घेतले.तुम्हाला वाणिज्य विषयाची आवड आहे का? अणि आपण चार्टर्ड अकाउंटन्ट व्हावे, असे तुम्हाला कधी वाटले का, असे मुलाखतीत विचारता जलिल खान म्हणाले की, पदार्थ विज्ञान आणि गणित या विषयात रस असल्यानेच मी वाणिज्य शाखेचा अभ्यास करून बी.कॉम. झालो!मुलाखत घेणारा स्वत: वाणिज्य पदवीधर होता व पदार्थ विज्ञान अणि गणित हे विषय बी.कॉम. ला नसतात, असे सांगून खान यांना सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आमदारसाहेबांनी आपला हेका सोडला नाही. त्यांना उलट मुलाखत घेणाऱ्यासच प्रश्न केला: बी.कॉममध्ये हे विषय शिकवत नाहीत, हे तुन्हाला कोणी सांगितले? कदाचित तुम्ही विसरला असाल. अकाऊंट्स म्हणजे पदार्थविज्ञान आणि गणितच ना?लहानपणापासून गणित हा आपल्या आवडीचा विषय आहे व त्यात अपण पैकीच्या पैकी गुण मिळवत आलो. त्यामुळे आपल्याला कधी कॅल्क्युलेटरही वापरावा लागत नाही, अशी बढाईही खान यांनी मारली. (वृत्तसंस्था)