शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

वर्तमानपत्रावर दिला मुलांना पोषण आहार; मुख्याध्यापक निलंबित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 06:33 IST

Madhya Pradesh News: भाज्यसशासित मध्य प्रदेशात काही मुले मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वर्तमानपत्राच्या कागदावर जेवत असल्याचा एक व्हिडीओ शनिवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रसारित केल्यावर खळबळ माजली.

नवी दिल्ली : भाज्यसशासित मध्य प्रदेशात काही मुले मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वर्तमानपत्राच्या कागदावर जेवत असल्याचा एक व्हिडीओ शनिवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रसारित केल्यावर खळबळ माजली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो शिंदपूर जिल्ह्यातील विजापूर तालुक्यातील इल्हपूर गावातील असल्याचे निष्पन्न झाले. नंतर या घटनेची दखल शिंदेपूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित घेत शाळेचे मुख्याध्यापक भोगराम धवलखंड यांना निलंबित केले तसेच ज्या संस्थेकडे मध्यान्ह भोजनचे कंत्राट होते ते कंत्राटही रद्द केले. मुलांना वर्तमानपत्रावर बटाट्याचा रस्सा देण्यात आला होता.

हृदयाला वेदना झाल्या : राहुल गांधीहा व्हिडिओ एक्स या माध्यमावर प्रसारित करताना राहुल गांधी यांनी 'देशांचे भविष्य असलेल्या या मुलांना वर्तमानपत्राच्या कागदावर जेवण देत असल्याचे पाहून हृदयाला प्रचंड वेदना झाल्या. या मुलांना ताटात अन्न देता येत नाही, हा त्यांच्या आत्मसन्मानाचा अपमान असल्याची टीका केली. मध्य प्रदेशात २० वर्षांपासून सत्ता आहे या पक्षाने मुलांची तोडफोडी केली, असा आरोप त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Headmaster Suspended After Students Served Meal on Newspaper in MP

Web Summary : Madhya Pradesh headmaster suspended after a video showed children eating midday meals served on newspaper. The contractor was also terminated. Rahul Gandhi criticized the incident as disrespectful.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशViral Videoव्हायरल व्हिडिओ