शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मी SC, मी ST...विद्यार्थ्यांनी छातीवर कोरली जात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 19:41 IST

मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल भरतीदरम्यान विद्यार्थ्यांनी चक्क छातीवर जात कोरल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

भोपाळ- मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल भरतीदरम्यान विद्यार्थ्यांनी चक्क छातीवर जात कोरल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मी SC, मी ST असं छातीवर लिहिल्याचं आरोग्य तपासणीदरम्यान उघड झालं आहे. यानंतर या प्रकाराला जोरदार विरोध होऊ लागला आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा(NHRC)नं मध्य प्रदेश सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.तर अल्फाबेट रुग्णालयात कोणत्या तरी अधिका-यानं या विद्यार्थ्यांच्या छातीवर जात लिहिल्याची शक्यता धारच्या सीएमएचओ डॉ. आरसी पनिका यांनी व्यक्त केली आहे. त्या अधिका-यांनी कोणाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांच्या छातीवर जात लिहिली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीएमएचओनं याचा तपास डॉ. केसी शुक्ला आणि डॉ. एस पटेल यांच्याकडे सोपवला आहे. प्राथमिक चौकशीत दीपक नावाच्या एका अधिका-यानं हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. एससी-एसटी ही एक जात नव्हे, तर तो पूर्ण समूह आहे, असंही सिव्हिल सर्जन एसके खरे म्हणाले आहेत. तसेच छातीवर जात लिहून जात दाखवण्याचा उद्देश नव्हता. तर आरक्षित वर्गातील असल्याचं दाखवायचं असावं, असंही ते अधिकारी म्हणाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसपी बीरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अनेक विद्यार्थी आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय चाचणीदरम्यान अशी घटना घडली असावी. परंतु तरीही विद्यार्थ्यांच्या छातीवर असं लिहिलं योग्य नाही. 

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदा