शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं महत्वाचे विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 12:25 IST

देशभरातील सर्व नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात रजेची मागणी करणारी जनहित याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

नवी दिल्ली-

देशभरातील सर्व नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात रजेची मागणी करणारी जनहित याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही धोरणात्मक बाब असून याचिकाकर्त्यांना सरकारकडे जाऊन त्यांच्या मागणीसह निवेदन द्यावे लागेल, असं नमूद केलं आहे. 

दिल्लीचे रहिवासी शैलेंद्र मणी त्रिपाठी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत मातृत्व लाभ कायदा, १९६१ च्या कलम १४ चे पालन करण्यासाठी केंद्र आणि सर्व राज्यांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे सुटी देण्यात यावी, असे याचिकेत म्हटले होते.

याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता विशाल तिवारी यांनी गेल्या आठवड्यात याचिकेची तातडीने सुनाणीची मागणी केली होती. युके, चीन, वेल्स, जपान, तैवान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्पेन आणि झांबिया यांसारखे देश याआधीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महिलांना मासिक सुट्टी देत ​​आहेत, असं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. 

मासिक पाळीदरम्यान महिला आणि विद्यार्थ्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. यादरम्यान अनेक प्रकारच्या समस्यांनाही सामोरं जावं लागते. अशा परिस्थितीत त्यांना मुदतीच्या रजा देण्याबाबत आदेश काढण्यात यावा. १९६१ च्या कायद्याचा हवाला देत याचिकेत असंही म्हटलं गेलं की यात महिलांना भेडसावणाऱ्या जवळपास सर्व समस्यांची तरतूद आहे. 

केंद्रीय नागरी सेवा (CCS) रजेच्या नियमांमध्ये महिलांसाठी त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत ७३० दिवसांच्या बाल संगोपन रजा सारख्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, जेणेकरून त्या त्यांच्या दोन मुलांची काळजी घेऊ शकतील.

टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यSupreme Courtसर्वोच्च न्यायालय