शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! SBI ची ऑनलाईन सेवा ठप्प; केवळ ATM कार्यरत

By हेमंत बावकर | Updated: October 13, 2020 13:21 IST

State bank Of India ची ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याचा फटका कोट्यवधी ग्राहकांना बसला आहे. याबाबत बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

भारतीय स्टेट बँक (SBI) ची ऑनलाईन सेवा काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे. बँकेनेच ट्विट करत करोडो ग्राहकांना याची माहिती दिली आहे. या समस्येपासून एटीएम मशीन लांब आहेत. 

बँकेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना विनंती करत आहोत की त्यांनी आमच्यासोबत रहावे. लवकरच सामान्य सेवा पुन्हा सुरु केली जाईल. कनेक्टिव्हिटी नसल्याने आमच्या कोअर बँकिंग सेवा ग्राहकांना वापरता येणार नाहीत. एटीएम आणि पीओएस सुरळीत सुरु आहेत. उर्वरित सेवा बंद आहे, असे म्हटले आहे. 

44 कोटी ग्राहक भारतीय स्टेट बँकेकडे जवळपास 44 कोटी ग्राहक आहेत. ही संख्या पाहता या ग्राहकांना त्रास होणार आहे. स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचा बाजारातील हिस्सा 25 टक्के एवढा मोठा आहे. तसेच या बँकेची देशभरात जवलपास 24 हजार शाखा आहेत. एटीएमची संख्याही काही लाखांत आहे. नुकतेच स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश खारा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारताना ग्राहकाभीमूख सेवा आणि सुरक्षा देणार असल्याचे म्हटले होते. 

एटीएम आपल्या दारीएसबीआयने प्रायोगिक तत्वावर एटीएम आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे. यानुसार ग्राहकांना एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास एक कॉल किंवा व्हॉस्टऐपवर मेसेज केल्यास एसबीआयचे फिरते एटीएम घरी येणार आहे. यासाठी एसबीआयने 7052911911, 7760529264 हे दोन नंबर जारी केले आहेत. 

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाBanking Sectorबँकिंग क्षेत्र