शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खूशखबर! SBI मध्ये 'या' पदांसाठी भरती; पगार ७६ हजारांपेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:20 IST

एसबीआयमध्ये मोठ्या पदांवर भरती

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) स्पेशल केडर ऑफिसर (एससीओ) आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदांसाठी भरती आहे. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एसबीआयमधील रिक्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास १२ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बँकेच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासाठी अर्ज करता येईल. मुलाखतीच्या आधारे यासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल.किती पदांसाठी होणार भरती?- डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लानिंग)- १ पद- एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (सेक्टर स्पेशालिस्ट)- ११ पदं- एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट (स्ट्रक्चरिंग)- ४ पदं- एसएमई क्रेडिट अ‍ॅनालिस्ट- १० पदं- क्रेडिट अ‍ॅनालिस्ट- ५० पदं- डेप्युटी जनरल मॅनेजर- १ पदं

पदांसाठी योग्यता काय?एसबीआयच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेची एमबीए, बीई/बीटेक, सीएची पदवी हवी. सर्व पदांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एसबीआयची अधिसूचना पाहावी.वयोमर्यादाडेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय जास्तीत जास्त ४५ वर्षे असावं. तर अन्य पदांसाठी वयोमर्यादा ३५ वर्षे इतकी आहे. किती वेतन मिळणार?डेप्युटी जनरल मॅनेजर पदावरील व्यक्तीला ६८,६८० ते ७६,५२० रुपये इतका पगार मिळेल. तर अन्य पदावरील व्यक्तींना ४२,०२० ते ५१,४९० रुपये इतकं वेतन मिळेल.  

टॅग्स :SBIएसबीआयjobनोकरी