लाइव न्यूज़
 • 03:54 PM

  आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी मारहाण प्रकरणी आ.कडू यांना अचलपूर सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा

 • 03:49 PM

  भारताचा डाव 151 धावात आटोपला, दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी विजय.

 • 03:49 PM

  दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी जिंकली, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेकडे 2-0 विजयी आघाडी.

 • 03:23 PM

  मुंबई- सेन्सेक्सची भरारी, शेअर बाजारानं 35 हजारांचा गाठला टप्पा, निफ्टीही तेजीत

 • 02:56 PM

  अमरावती : दर्यापूर- अकेला मार्गावरील दर्यापूर येथील सोमाणी जिनिंग प्रेसिंगला आग, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

 • 02:42 PM

  अमरावती: दर्यापूर येथे सोमानी जिनिंग प्रेसला भीषण आग लागल्याची माहिती.

 • 02:13 PM

  भिवंडी- काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी.

 • 01:48 PM

  अहमदनगर: वेतनाच्या मागणीसाठी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन.

 • 01:38 PM

  नाशिक : लोकमत सरपंच अवॉर्ड्स, आता पुन्हा खेड्याकडे जाण्यास सुरुवात, काळामुळे खूप बदल झालाय, एक महिला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून येते हा मोठा बदल, ग्राम पातळीवर आता सत्ता आलीय - माजी मंत्री विनायक पाटील

 • 01:37 PM

  अहमदनगर : जिल्हा परिषदेचे विस्तार अधिका-यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

 • 01:23 PM

  नागपूर : पेन्शनर्सच्या समस्या सोडवणारे आदेश केंद्र शासनाने जारी केलेत, संबंधित याचिका हायकोर्टाने निकाली काढली.

 • 01:23 PM

  नागपूर : वाङ्मय चौर्य प्रकरणात 2013 मध्ये खारीज दावा पुर्नजीवित करण्यासाठी वेदप्रकाश मिश्रा यांचा दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल.

 • 01:22 PM

  नागपूर : बोटॅनीकल गार्डन देखभालीचे कंत्राट रद्द, कृषी विद्यापीठाचे हायकोर्टात उत्तर.

 • 01:07 PM

  नाशिक : लोकमत आदर्श सरपंच अवॉर्ड्स, गावाचा सर्वांगीण विकास झाला तर शहरीकरण थांबेल - महेश झगडे, विभागीय महसूल आयुक्त

 • 01:07 PM

  नाशिक : लोकमत आदर्श सरपंच अवॉर्ड्स, गेल्या 25 वर्षात असं घडलं नाही पण येथून पुढे तरी करा, सरपंच हा गावाचा मुखमंत्री, संपूर्ण गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी त्यांची असते - महेश झगडे, विभागीय महसूल आयुक्त

All post in लाइव न्यूज़