शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

एस.बी. स्पोर्टस् संघाला दुहेरी मुकुट

By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST

राज्य आट्यापाट्या स्पर्धा

राज्य आट्यापाट्या स्पर्धा
पणजी : खड्डे केपे येथे गोवा आट्यापाट्या असोसिएशन, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ गोवा व एस.बी. स्पोर्टस् खड्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या अखिल गोवा आट्या-पाट्या स्पर्धेचे विजेतेपद एस.बी.स्पोर्ट्स संघाने पटकाविले. या स्पर्धेत तीस संघांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा सिनीअर, ज्युनियर व सब ज्युनियर मुला-मुलींच्या गटात खेळविण्यात आली.
बाळ्ळी केपे पंचायतीचे उपसरपंच श्री. भामट वेळीप यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलीत करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एस.बी. स्पोर्टस् क्लबचे सदस्य राजू परवार यांनी सर्वांचे स्वागत केले. आट्या पाट्या असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत (बाबू कवळेकर) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हा खेळ शालेय खेळात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कवळेकर यांनी यावेळी दिले. विजयी संघ - पुरुष - प्रथम- एसबी स्पोर्टस् क्लब खड्डे, द्वितीय - महादेव संघ पाडी, तृतीय एसबी. स्पोर्टस क्लब. महिला गॅलॅक्सी संघ खड्डे, द्वितीय - एसबी स्पोर्टस् ख्हडे, तृतीय- सेव्हन स्पोर्टस् क्लब पाडी. ज्युनियर मुले. प्रथम- एसबी स्पोर्टस् खड्डे, द्वितीय - महादेव स्पोर्टस् क्लब पाडी, तृतीय- एफ.सी. बोर्से. ज्युनियर मुले- प्रथम सरकारी हायस्कूल पाडी, द्वितीय - भारत माता कुंकळ्ळी, तृतीय - एसबी स्पोर्टस् खड्डे.