शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे अमेरिका, इंग्लंडपेक्षाही मध्य प्रदेश सरस ; पुन्हा बोलले शिवराजसिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 14:03 IST

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आली होती. त्यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे.

भोपाळ - काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री  शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आली होती. त्यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेश, अमेरिका आणि इंग्लंडसह इतर अनेक देशांपेक्षा आघाडीवर असल्याचं त्यांनी आता म्हटले आहे. 

मध्य प्रदेशच्या 62 व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केवळ गुलाम मानसिकतेचे लोकच दुसरा देश आपल्या देशापेक्षा चांगला समजतात असं ते म्हणाले. मध्य प्रदेश,  अमेरिका आणि इंग्लंड आदी देशांपेक्षा चांगला आहे. पण हे पाहण्यासाठी सकारात्मक विचार आणि आपल्या प्रदेशाबाबत अभिमान असणं गरजेचं आहे असं चौहान म्हणाले. मध्य प्रदेश हे झपाट्याने विकास होणारं राज्य आहे. गुलाम मानसिकता असलेलेच दुस-या देशाला आपल्या देशापेक्षा चांगलं समजतात असं ते म्हणाले.  

चौहान यांनी नुकताच अमेरिका दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात मध्य प्रदेशमधील रस्त्यांचे कौतुक केले होते. मी जेव्हा वाश्गिंटन विमानतळावर उतरून शहराकडे येत होतो. तेव्हा मला अमेरिकेपेक्षा मध्य प्रदेशमधील रस्ते चांगले असल्याची जाणीव झाली, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती तर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशEnglandइंग्लंडAmericaअमेरिका