नाशिक- मुक्तांगण व्यसनमुक्ती केद्रांच्या वतीने आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक शनिवारी (दि.४) सायंकाळी ५.४५ वाजता गंजमाळ येथील रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी केंद्राच्या संचालक प्रफुल्ला मोहिते या उपस्थित राहणार आहेत. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मार्गदर्शक माधव कोल्हटकर यांनी केले आहे.
मुक्तांगणची शनिवारी बैठक
By admin | Updated: April 5, 2015 00:55 IST