शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 07:03 IST

चंद्रचूड यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खन्ना हेच सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, न्या. संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील, असे सांगण्यात आले.

नवी दिल्ली : नवे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. चंद्रचूड यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खन्ना हेच सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, न्या. संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील, असे सांगण्यात आले.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी केंद्रीय विधी खात्याला लिहिलेल्या पत्रात नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांची निवड करावी, अशी शिफरस आपण करीत असल्याचे  म्हटले आहे.  

न्या. खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत न्या. खन्ना हे देशाचे ५१वे सरन्यायाधीश बनणार आहेत. १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत आहे. त्यांना सरन्यायाधीश पदावर कार्यरत राहण्यासाठी फक्त सहा महिन्यांचा अवधी मिळणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय