शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 07:48 IST

कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीचे कौतुक

सुनील चावकेनवी दिल्ली : नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामुळे फडणवीस यांच्याशी उद्भवलेल्या सततच्या कटुतेला विराम देण्यासाठी राऊत यांनी पुढाकार घेतल्याचा अर्थ लावला जात आहे.

 ‘विदर्भातील जनतेसाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने एक भव्य असे कर्करोग इस्पितळ उभे राहिले, हे राजकारणापलीकडचे काम आहे. या चांगल्या कामासाठी फडणवीस यांचे कौतुक करताना आम्हाला अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी यापूर्वीही राजकारणापलीकडे जाऊन संस्था उभ्या केल्या आहेत. त्या परंपरेला साजेसे हे रुग्णालय उभारण्यात आले असून अशा कार्याचे कौतुक करणे ही आपली संस्कृती आहे,’ असे राऊत म्हणाले. ‘फडणवीस यांच्या वडिलांचेही कर्करोगाशी झुंज देऊन निधन झाले होते. त्या वेदना फडणवीस यांच्या मनात असाव्यात आणि त्यातूनच त्यांनी हे रुग्णालय उभे केले असावे’, अशी भावना राऊत यांनी व्यक्त केली. 

शिंदेंवर टीकेची झोडएकीकडे फडणवीस यांच्या कामाची तोंडभरून तारीफ करीत असतानाच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा बचाव करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतले. देशाच्या राजकारणात बेईमानीचे, गद्दारीचे बीज कोणी रोवले हे सर्वांना ठाऊक आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस