शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 22:05 IST

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Sandeshkhali Video : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत. अशातच, पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याला महिलांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय.

पश्चिम बंगालच्या संदेशखलीमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा संपूर्ण देशात पेटला. या घटनेतील आरोपी टीएमसी नेता असल्यामुळे भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. याच संदेशखली भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महिलांनी पाठलाग करुन बेदम मारहाण केली. एवढंच नाही, तर या महिलांनी त्यांचे कपडेही फाडले. 

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला तृणमूल काँग्रेसचे आमदार सुकुमार महतो यांचे सहकारी ततन गायन यांच्यावर झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही महिला आणि जमाव एका पुरुषाच्या मागे धावतो आणि त्याला पकडून बेदम मारहाण करतो. या घटनेनंतर स्थानिकांनी संदेशखली पोलीस ठाण्यालाही घेराव घालतला. 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४tmcठाणे महापालिकाBJPभाजपा