शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sameer Wankhede: समीर वानखेडेंची अनुसूचित आयोगाकडे पुराव्यांसह धाव; महाराष्ट्राच्या उत्तरावर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 07:10 IST

Sameer Wankhede cast and job: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असल्याचा दावा केला होता. मात्र, वानखेडे यांनी मलिक यांचा आरोप फेटाळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या पहिल्या विवाहासंदर्भातील घटस्फोटाची कागदपत्रे व अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केले. या कागदपत्रांची तपासणी करून आयोग अहवाल देणार आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असल्याचा दावा केला होता. मात्र, वानखेडे यांनी मलिक यांचा आरोप फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी विजय सांपला यांची दिल्लीत भेट घेतली. 

महाराष्ट्र सरकारकडून कधी माहिती मिळते, याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. वानखेडे यांची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आयोग नक्कीच ठोस पावले उचलेल, असेही विजय सांपला यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने वानखेडेप्रकरणी महाराष्ट्र सरकारला २९ ऑक्टोबर रोजी एक नोटीस जारी केली असून, सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले. - विजय सांपला, अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिक