शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सलमानची 'भाईगिरी'; या दहा वादांच्या जाळ्यात अडकला 'टायगर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 14:16 IST

1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला आहे.

राजस्थान- 1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला आहे. सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड झाल्यानं त्याला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सलमान खानला आता सेंट्रल जेलमध्ये जावं लागणार आहे. या निर्णयामुळे बिष्णोई समाजानं आनंद व्यक्त केला आहे. 

  • 2014

सलमान खानच्या जय हो या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची चर्चा होती. त्यावेळी गुजरातमधल्या पतंगोत्सवाच्या दरम्यान सलमान खान यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. 

  • 2014

अखिलेश सरकारनं उत्तर प्रदेशमध्ये आयोजित केलेल्या सैफई महोत्सवात मुझफ्फरनगरमधल्या मुलांच्या योग्य उपचारासाठी परफॉर्मन्स केल्याचं त्यावेळी सलमान खान, माधुरी यांनी सांगितलं होतं.  

  • 2013

चार वर्षांपूर्वी सलमान खाननं बिग बॉस सिझन 7च्याही पर्वात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यानं तनीषा मुखर्जीवरून गोंधळ घातला होता. अखेर त्यानं ट्विटरवरून याचं स्पष्टीकरणं दिलं होतं. त्यावेळी सलमाननं माझं हा शेवटचा बिग बॉसमधला शेवटचा पर्व असल्याचं म्हटलं होतं.   

  • 2010

26/11च्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातही सलमान खान यानं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यानं माफीसुद्धा मागितली होती. 

  • 2008 

कतरिना कैफच्या बर्थ डे पार्टीही सलमान खान आणि शाहरुख खान आमनेसामने आले होते. त्यावेळी त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली होती. 

  • 2008

तसेच गणेश पूजा करण्यासाठी त्यानं फतवाही काढला होता. त्यामुळे तो वादात सापडला होता.

  • 2003

तसेच सलमानची पहिली गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायवरून विवेक ओबेरॉय आणि सलमान भिडले होते. त्यावेळी विवेक ओबेरॉयनं पत्रकार परिषद घेऊन सलमानवर गंभीर आरोप केले होते.  

  • 2002

सलमान खान अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला त्रास देत असल्याचंही समोर आलं होतं. त्यावेळी तो तिचा मानसिक छळ करत असल्याचंही उघड झालं होतं. 

  • 2002

मुंबईत एका बेकरीच्या बाहेर फुटपाथवर सलमान खाननं अनेकांच्या अंगावर गाडी घातली होती. त्यातील झोपलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर इतर तीन जखमी झाले होते. 

  • 1999

जोधपूरमध्ये हम साथ साथ हेच्या सेटवर असताना सलमान खाननं एका काळविटाची शिकार केली होती. त्यामुळे त्याला न्यायालयानं शिक्षाही सुनावली होती.   

टॅग्स :Salman Khanसलमान खानBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरण