शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

फोर्ब्सच्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत सलमान अव्वल, शाहरुख दुसरा तर विराट तिसरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 19:56 IST

फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे. सलमान खान वार्षिक 232 कोटी रुपयांसह सेलेब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या अढळस्थानी राहिला आहे.

मुंबई : फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे. सलमान खान वार्षिक 232 कोटी रुपयांसह सेलेब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या अढळस्थानी राहिला आहे.याचबरोबर, फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलेब्रिटी हे यंदाही कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवले आहे. शाहरुख खान 170 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे. तर धुवॉंधार बॅटींगने धावांचा विक्रमी पाऊस पाडणारा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. विराट कोहलीची वार्षिक कमाई 100 कोटी रुपये इतकी आहे.

कमाईच्या यादीत चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार (98 कोटी), पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर (82 कोटी), आमीर खान (68 कोटी) सहाव्या, प्रियांका चोप्रा (68 कोटी) सातव्या, महेंद्रसिंह धोनी (63 कोटी) आठव्या, हृतिक रोशन (63 कोटी) नवव्या आणि अभिनेता रणवीर सिंह (62 कोटी) दहाव्या स्थानी आहे. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानVirat Kohliविराट कोहलीShahrukh Khanशाहरुख खान