शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:03 IST

जानेवारीतील समारंभाला अयाेध्येत ७ हजार लोक येणार

त्रियुग नारायण तिवारीअयोध्या : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी २० ते २४ जानेवारीदरम्यान होणार आहे. तथापि, याचे अनुष्ठान १६ जानेवारीपासूनच सुरू होईल. प्राणप्रतिष्ठा समारंभामध्ये रामजन्मभूमी परिसरात सात हजारांवर मान्यवर उपस्थित असतील. सर्वांना सुरक्षा मानकांचे पालन केल्यानंतरच परिसरात प्रवेश मिळेल. साधू-संत या परिसरात दंड, छत्र व पादुका घेऊन प्रवेश करू शकणार नाहीत. 

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, रामजन्मभूमीच्या ७० एकर परिसरात प्रवेश करणाऱ्या मान्यवरांची यादी तयार केली जात आहे. समारंभात देशातील सर्व जिल्हा, राज्यांतून लोक येणार आहेत. पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात येईल. काही राजदूतही येऊ शकतात. समारंभात पंतप्रधानांसह व्हीआयपी उपस्थित राहणार असल्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात येणार आहे. रामजन्मभूमी परिसरात सर्वांना सुरक्षा मानकांचे पालन केल्यानंतरच प्रवेश दिला जाईल. पाहुण्यांना एक-दोन किलोमीटर पायीही चालावे लागू शकते. अशा स्थितीत आरोग्य व सर्व स्थिती लक्षात घेऊन पाहुण्यांनी अयोध्येत यावे, असे त्यांनी सांगितले.

    सुरक्षाव्यवस्था एसपीजीकडे n रामजन्मभूमी परिसरात पाहुण्यांना तीन ते चार तास बसावे लागू शकते. n पंतप्रधान तेथून गेल्यानंतरच सर्व पाहुण्यांना रामलल्लाचे दर्शन करता येईल. n वृद्ध साधू-संतांनी प्राणप्रतिष्ठा समारंभात येण्याऐवजी फेब्रुवारीमध्ये यावे. त्यावेळी त्यांचा यथोचित सन्मान होईल. n परिसराची सुरक्षा एसपीजीकडे असून, त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या