शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डॉक्टरांसाठी सुरक्षा मास्क तयार केला फक्त ५० रुपयांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:39 IST

हैदराबादमधील एल. व्ही. प्रसाद डोळ््यांच्या संस्थेने ही कामगिरी केली आहे.

हैदराबाद : कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टरांना सुरक्षितपणे उपचार करता यावा, यासाठी हैदराबादमधील संशोधन संस्थेने मास्क तयार केला आहे. त्याची किंमत अवघी पन्नास रुपये आहे. डॉक्टरांना सुरक्षा मिळण्याबरोबरच उपचारामध्येदेखील सुलभता येणार आहे.हैदराबादमधील एल. व्ही. प्रसाद डोळ््यांच्या संस्थेने ही कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने वैयक्तिक सुरक्षा साधनांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. विशेषत: बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्याची नितांत आवश्यकता आहे. पाकिस्तानमध्ये डॉक्टरांना सुरक्षा साधने नसल्याने त्यांनी आंदोलन केले होते. भारतातील विविध संशोधन संस्था आणि कंपन्या स्वयंमस्फूर्तीने कोरोना चाचणी किट आणि वैयक्तिक सुरक्षा साधने बनवत आहेत.या बाबत बोलताना नेत्रतज्ज्ञ डॉ. अरविंद पटेल म्हणाले, डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत असताना वैयक्तिक सुरक्षा मास्क वापरतात. मात्र, जर त्यांना पारदर्शी मास्क दिल्यास त्यांना ते अधिक सोयीचे होईल. तसेच, तोंडाला हात लागण्याची शक्यता त्यामुळे नाहीशी होईल. हा पारदर्शी मास्क संपूर्ण चेहºयाला सुरक्षा प्रदान करेल. केवळ चार तासामधे या छोटेखानी उपकरणाचा आराखडा करण्यात आला. त्यानंतर, अवघ्या ४८ तासांमधे त्याचे उत्पादन देखील करण्यात आले. त्याची किंमत ५० रुपये इतकी आहे. कोरोना विरोधातील लढाईमधे आघाडीवर लढणाºया डॉक्टरांना त्याचा उपयोग होईल.हैदराबाद मधील फर्नांडीझ रुग्णालयाला ५०० आणि कामिनेनी हॉस्पिटल्सला दीड हजार मास्क देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या